send link to app

Puneri Patya (पुणेरी पाट्या)


4.0 ( 6800 ratings )
사진 및 비디오 엔터테인먼트
개발자: SAGAR SHIRBHATE
비어 있는

पुणेरी पाट्या एक मजेदार छायाचित्रांचा सर्वात मोठा आणि बेस्ट संग्रह आहे जो आपण इंटरनेटवर शोधू शकाल, आपल्यासाठी उपलब्ध आणि अद्ययावत ! अमर्यादित आणि वेगवेगळ्या पुणेरी पाट्या !
आपण आपल्या मित्रांसोबत फोटो शेअर करू शकता , सेव्ह करू शकता , मनसोक्त आनंद घेऊ शकता आणि मराठी चा बोलबाला करू शकता.
जर तुम्हाला पण अशी एखादी पुणेरी पाटी आवडल्यास ऍप मध्ये जोडू पण शकता.
आयफोन मध्ये उपलब्ध असलेले हे एकमेव मराठी मजेदार चित्रांचे ऍप आहे.
हे पूर्णपणे विनामूल्य आहे!

या ऍपची वैशिष्ट्ये :
• बऱ्याच पुणेरी पाट्या आणि ग्राफिटीज.
• रोज नव-नवीन पाट्या जोडल्या जातात.
• गॅलरी मध्ये तुम्ही पुणेरी पाट्या सेव्ह पण करू शकता.
• तुम्हाला एखादी पुणेरी पाटी आवडल्यास ती ऍप मध्ये जोडू पण शकता.
• आपल्या मित्रांना पुणेरी पाटी शेअर पण करू शकता.

विविध वेबसाइट्सवरील चित्रे, पुणेरी पाट्याचे ब्लॉग, मराठी ब्लॉग इत्यादींचा उपयोग या ऍप मध्ये केला गेला आहे.

कल्पना आहेत ? समस्या आहे ? अभिप्राय आहेत तर कृपया संपर्क करा : [email protected]

कृपया रेट करा आणि ऍपसाठी टिप्पणी द्या आणि आपल्या अमूल्य सूचना प्रदान करा.

धन्यवाद !